मिर्झापूर या वेब सीरिजचा फर्स्ट लूक देखील रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये खुर्चीला आग लागली आहे, असं दिसत आहे.  या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, विजय वर्मा, हर्षिता गौर, अंजुम्म शर्मा, प्रियांशू पैन्युली, शीबा चढ्ढा, राजेश तैलंग, मनुषी चढ्ढा, ईशा तलवार हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अॅमेझॉनने हा फर्स्टलक आपल्या सोशल मिडीयावर आऊट केल्यानंतर अनेकांनी लवकर नवा सिझनच्या रिलीजची तारीख जाहीर करण्याची मागणी केली.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)