Naatu Naatu: नाटू नाटू गाण्यावर असा डान्स तुम्ही पाहिलाच नसेल, पहा व्हिडिओ

एक मॅनेजर आपल्या कर्मचाऱ्यांना नृत्य शिकवताना दिसत आहे. पंरतू कर्मचारी आपल्या मनानेच नृत्य करताना दिसत आहे.

Naatu Naatu: नाटू नाटू गाण्यावर असा डान्स तुम्ही पाहिलाच नसेल, पहा व्हिडिओ
Naatu Naatu Dance

RRR चित्रपटाच्या नाटू नाटू (Naatu Naatu) गाण्यावरचे आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असेल. सध्या सोशल मिडिया असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला असून नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यावर एक मॅनेजर आपल्या कर्मचाऱ्यांना नृत्य शिकवताना दिसत आहे. पंरतू कर्मचारी आपल्या मनानेच नृत्य करताना दिसत आहे.  हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Kama Jewelry (@officialkamajewelry)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2023 01:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).