Malaika Arora's Father Anil Arora Dies by Suicide: मलायक अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांची आत्महत्या
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार त्यांनी राहत्या घराच्या इमारतीवरुन खाली उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूबाबतचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या छतावरुन खाली उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या अनिल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अरोरा कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मलाय
इमारतीच्या गच्चीवरुन खाली उडी घेत आत्महत्या
दरम्यान, अनिल अरोरा यांच्या निधनानंतर अरबाज खान मलायकाच्या आईच्या घरी पोहोचला आहे.
अरबाज मलायकाच्या आईच्या घरी दाखल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)