Main Atal Hoon: पंकज त्रिपाठीचा 'मैं अटल हूँ' ऑनलाईन लीक, सिनेमाच्या कमाईवर मोठा परिणाम

'मैं अटल हूँ' ऑनलाईक लीक झाल्याने सिनेमाच्या कमाईवर याचा परिणाम होणार आहे. निर्मात्यांना रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोठा फटका बसला आहे.

Main Atal Hoon: पंकज त्रिपाठीचा 'मैं अटल हूँ' ऑनलाईन लीक, सिनेमाच्या कमाईवर मोठा परिणाम
Main Atal Hoon (PC - Instagram)

'मैं अटल हूँ' हा सिनेमा रिलीजच्या काही तासांनंतर लगेचच ऑनलाईन लीक झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'मैं अटल हूँ' हा सिनेमा टेलीग्राम, फिल्मीजिला, तमिलरॉकर्स आणि मूवीरुल्ज सारख्या साईट्सवर एचडी प्रिन्टमध्ये उपलब्ध आहे. या साईटवरुन प्रेक्षक 'मैं अटल हूँ' हा सिनेमा मोफत डाऊनलोड करू शकतात.  'मैं अटल हूँ' ऑनलाईक लीक झाल्याने सिनेमाच्या कमाईवर याचा परिणाम होणार आहे. निर्मात्यांना रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोठा फटका बसला आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2024 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).