Mahesh Babu’s Father Krishna Suffers Cardiac Arrest: महेश बाबूचे वडील कृष्णा यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर; डॉक्टर म्हणाले...,

ज्येष्ठ अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत कॉन्टिनेंटल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, कृष्णा आयसीयूमध्ये आणि व्हेंटिलेटरवर आहे.

Mahesh Babu’s Father Krishna Suffers Cardiac Arrest: महेश बाबूचे वडील कृष्णा यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर; डॉक्टर म्हणाले...,
Krishna Ghattamaneni (PC - Wikipedia)

Mahesh Babu’s Father Krishna Suffers Cardiac Arrest: महेश बाबू (Mahesh Babu) चे वडील कृष्णा घट्टमनेनी (Krishna Ghattamaneni) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत कॉन्टिनेंटल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, कृष्णा आयसीयूमध्ये आणि व्हेंटिलेटरवर आहे. याबाबत डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

महेश बाबूचे वडील कृष्णा यांची प्रकृती बिघडली - 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2022 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).