ऑस्कर 2023 मध्ये 'Naatu Naatu' ने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला म्हणून गीतकार चंद्रबोस यांच्या पत्नीला अश्रू झाले अनावर (Watch Video)

भारताला दुसरा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. राजामौलींच्या (SS Rajamouli) आरआरआरने ऑस्करमध्ये इतिहास रचला असुन 'नाटू नाटू'ला या सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे.

ऑस्कर अवॉर्ड 2023 ची घोषणा झाली असून यावेळी दक्षिण चित्रपट 'आरआरआर' RRR ने इतिहास रचला आहे. आजपर्यंत जे घडले नाही ते घडले आहे. भारताला दुसरा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. राजामौलींच्या (SS Rajamouli) आरआरआरने ऑस्करमध्ये इतिहास रचला असुन 'नाटू नाटू'ला या सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. यादरम्यान गीतकार चंद्रबोस यांना हा पुरस्कार मिळालाबद्दल त्यांच्या पत्नीला अश्रू झाले अनावर झाले.

पहा व्हिडिओ

पुरस्कार मिळाला तेव्हा...

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now