LSD 2 Trailer: बोल्ड 'लव्ह सेक्स और धोखा 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 19 एप्रिलला चित्रपटगृहात होणार दाखल

चित्रपटाची निर्मिती एकता आर कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे.

'लव्ह सेक्स और धोखा 2' हा टीझर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे, आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून अंदाज बांधता येतो की, चित्रपट डार्क डिजिटल जगाकडे पाहणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात परितोष तिवारी, बोनिता राजपुरोहित आणि अभिनव सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये मौनी रॉय, अनु मलिक आणि उर्फी जावेद देखील दिसले आहेत. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटाची निर्मिती एकता आर कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif