KGF 2 चा ट्रेलर आऊट, रॉकिंग स्टार यश आणि संजय दत्त धमाकेदार अॅक्शन मध्ये

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर, KGF Chapter 2' च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. 'KGF 2' हा सिनेमा 14 एप्रिल 2022 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे.

KGF 2 Trailer (Photo Credit - YouTube)

साऊथ सुपरस्टार यशच्या KGF या चित्रपटाच्या दुसऱ्या चॅप्टरचा ट्रेलर (KGF 2) रिलीज झाला आहे. चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. यासोबतच आता KGF 2 चा ट्रेलर आला आहे.  बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर, KGF Chapter 2' च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. 'KGF 2' हा सिनेमा 14 एप्रिल 2022 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement