Bhool Bhulaiyaa 2: कार्तिक आर्यनने 'भूल भुलैया'चे नवीन पोस्टर सोशल मीडियीद्वारे केले शेअर
या चित्रपटातून कार्तिक आर्यन, कियारा आणि तब्बूचा फर्स्ट लूकही समोर आला आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्याच वेळी, आता चित्रपटाचे आणखी एक पोस्टर समोर आले आहे.
'भूल भुलैया 2' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटातून कार्तिक आर्यन, कियारा आणि तब्बूचा फर्स्ट लूकही समोर आला आहे, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्याच वेळी, आता चित्रपटाचे आणखी एक पोस्टर समोर आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement