Karan Johar New Movie: बारा वर्षानंतर करण जोहरच्या चित्रपटात दिसणार काजोल, 'सरजमी'ची घोषणा
तब्बल बारा वर्षानंतर काजोल ही करण जोहरच्या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रख्यात अभिनेते बोमन इराणी यांचा मुलगा कोयाज इराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे.
करण जोहरच्या नव्या चित्रपटाच्या घोषणेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे काही माझ्या चित्रपटाची अधिकृत घोषणा नाही पण ती असूही शकते. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमची साथ असेल. अशा आशयाची पोस्ट त्यांने इन्स्टाग्रामवर केली आहे. . तब्बल बारा वर्षानंतर काजोल ही करण जोहरच्या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रख्यात अभिनेते बोमन इराणी यांचा मुलगा कोयाज इराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)