Kamal Haasan Health Update: कमल हसन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
अभिनेता कमल हसन यांना रुग्णालयात डिस्चार्ज मिळाला आहे. चेन्नई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सर्दी, ताप आणि खोकला अशी चौम्य लक्षणे दिसू लागल्यावर कमल हसन यांनी स्वत:ला रुग्णालयात दाखल करुन घेतले. दरम्यान, उपचार झाल्यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पुढील काही दिवस त्यांना आरामाची गरज असल्याचे डॉक्टरांनी म्हटले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)