'Kalki 2898 AD' box office Day 3: प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ने कमावले 3 दिवसात 415 कोटी
हिंदी भाषेतही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि चांगली कमाई होत आहे.
प्रभास, दीपिका पदुकोण दिग्दर्शित आणि नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट आहे. जवळपास 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आपल्या रिलीजच्या तीन दिवसांत 415 कोटींची कमाई ही केली आहे. हिंदी भाषेतही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि चांगली कमाई होत आहे.
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2024 06:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

