Jawan Trailer Released: किंग खानच्या जवानचा ट्रेलर प्रदर्शित, शाहरुख दिसणार व्हिलनच्या भुमिकेत

चित्रपटामध्ये शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोन, विजय वर्मा आणि गिरीजा ओक आहेत. चित्रपटाचे दिगदर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीने केले आहे.

Jawan Movie

शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये शाहरुखची वेगवगेळी रूप पाहायला मिळत आहेत. ट्रेलरमध्य शाहरुखची विविध रूप दाखविण्यात आली. कधी तो पोलीस अधिकारी दिसतो. तर कधी मास्क लावून धमकावताना दिसतो. तर शाहरुखच्या एका लूकमध्ये त्याने हातात भाला घेतला आहे आणि त्याच्या अंगाला पट्ट्या गुंडाळलेल्या आहेत. चित्रपटामध्ये शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोन, विजय वर्मा आणि गिरीजा ओक आहेत. चित्रपटाचे दिगदर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीने केले आहे.

पाहा ट्रेलर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement