Jasmin Bhasin: लेन्स लावल्यामुळे अभिनेत्री जॅस्मिन भसीनच्या डोळ्यांना गंभीर दुखापत

लेन्स लावल्यामुळे तिला ही दुखापत झाल्याची देखील माहिती तिने दिली आहे. इतकंच नव्हे तिला लेन्स लावल्यामुळे दिसणं देखील बंद झाल्याचं तिने सांगितलं. लेन्स घातल्यानंतर डोळे जळू लागले. त्यावेळी ताबडतोड डॉक्टरांकडे जाण्याची गरज होती,

अभिनेत्री जॅस्मिन भसीन (Jasmin Bhasin) च्या डोळ्यांना गंभीर इजा झाली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. लेन्स लावल्यामुळे तिला ही दुखापत झाल्याची देखील माहिती तिने दिली आहे. इतकंच नव्हे तिला लेन्स लावल्यामुळे दिसणं देखील बंद झाल्याचं तिने सांगितलं. लेन्स घातल्यानंतर डोळे जळू लागले. त्यावेळी ताबडतोड डॉक्टरांकडे जाण्याची गरज होती, पण कामामुळे ती त्याक्षणी डॉक्टरांकडे जाऊ शकली नाही. तिने आधी कार्यक्रमाला जायचं ठरवलं आणि मग डॉक्टरांकडे जायचं ठरवलं. तिच्या डोळ्यांवर सध्या उपचार सुरु आहे. त्यावर तिने म्हटलं की, मला अजूनही खूप वेदना होत आहेत. डॉक्टरांनी सांगितले होते की मी चार ते पाच दिवसांत बरी होईन.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Jasmine Bhasin (@jasminbhasin2806)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement