Good Luck Jerry: जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी होणार रिलीज
हा चित्रपट 29 जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) 'गुड लक जेरी' (Good Luck Jerry) या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारीख जाहीर झाली. जान्हवी कपूरने तिच्या चित्रपटाचे 2 पोस्टर शेअर केले आहेत. हे पोस्टर्स शेअर करण्यासोबतच जान्हवीने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली आहे आणि चित्रपट कुठे प्रदर्शित होणार हे देखील सांगितले आहे. या चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट 29 जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)