Janhvi Kapoor ने प्रियकर Shikhar Pahariya सोबत तिरुमलाच्या वेंकटेश्वर मंदिरात घेतलं दर्शन, Watch Video

अनेकदा दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. पुन्हा एकदा जान्हवी तिचा बॉयफ्रेंड शिखरसोबत दिसली.

Janhvi Kapoor With Boyfriend Shikhar Pahariya (PC - Instagram)

Janhvi Kapoor Boyfriend Shikhar Pahariya Video: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे. जान्हवीने तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकत 'धडक' या तिच्या डेब्यू चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत प्रवेश केला. कामाव्यतिरिक्त जान्हवी तिच्या लव्ह लाईफबद्दलही अनेकदा चर्चेत असते. सध्या जान्हवी कपूर बिझनेसमन शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेकदा दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. पुन्हा एकदा जान्हवी तिचा बॉयफ्रेंड शिखरसोबत दिसली. ती शिखरसोबत तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट देण्यासाठी गेली होती. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pallav Paliwal (@pallav_paliwal)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)