Ira Khan and Nupur Shikhare Wedding: आमिर खानच्या लेक अडकणार विवाहबंधनात, मराठमोळ्या जावयाच्या घरातील व्हिडिओसमोर

शिखरे कुटुंबीय लाडक्या सुनेचं जोरदार स्वागत करणार असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आमिर खानची (Amir Khan) लेक इरा खान (Ira Khan) आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे (Nupur Shikhar) यांचा विवाहसोहळा लवकरच मुंबईत पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी इरा-नुपूरचं केळवण अभिनेत्री मिथिला पालकरच्या घरी करण्यात आलं होतं. त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. शिखरे कुटुंबीय लाडक्या सुनेचं जोरदार स्वागत करणार असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Popeye ⚓ (@nupur_popeye)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now