BEAST Hindi Trailer Release: थलपथी विजयचा 'बीस्ट'चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित, वरुण धवनने ट्रेलरने केला लॉन्च

हिंदीतील या तमिळ चित्रपटाचे नाव 'रॉ' असून ट्रेलर 'बिस्ट (रॉ)' असे प्रदर्शित करण्यात आले आहे.

Beast (Photo Credit - Twitter)

साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयचा मोस्ट अवेटेड तमिळ चित्रपट 'बीस्ट'चा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे, जो बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने लॉन्च केला आहे. हिंदीतील या तमिळ चित्रपटाचे नाव 'रॉ' असून ट्रेलर 'बिस्ट (रॉ)' असे प्रदर्शित करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement