Gaurav More Dance Video: लंडनच्या रस्त्यावर शाहरुखच्या गाण्यावर थिरकला फिल्टर पाड्याचा बच्चन
या व्हिडीओमध्ये गौरव ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील ‘हो गया है तुझको तो प्यार सजना’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे सध्या आपल्या नव्या बॉयज 4 चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या गौरवचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये गौरव ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील ‘हो गया है तुझको तो प्यार सजना’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तसेच गाण्यातील लाल रंगाच्या बसमध्ये शाहरुख ज्याप्रमाणे दिसला आहे, त्याचप्रमाणे गौरवने हे गाणं रिक्रिएट केलं आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Maharashtra Lottery Results Today: आकर्षक पुष्पराज, महा. गजलक्ष्मी गुरू, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री दीपलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement