मृत्यूची खोटी बातमी पसरवणाऱ्या Poonam Pandey विरुद्ध Fir दाखल, मॅनेजरवरही कारवाई
पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला. पूनमच्या मॅनेजरने तिच्या मृत्यूची बातमी एका इंस्टाग्राम पोस्टवर पोस्ट केली होती
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेला मृत्यूची खोटी बातमी पसरवणे महागात पडले आहे. आता पूनम पांडे आणि तिच्या मॅनेजरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला. पूनमच्या मॅनेजरने तिच्या मृत्यूची बातमी एका इंस्टाग्राम पोस्टवर पोस्ट केली होती, ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की मॉडेलचा मृत्यू सर्वायकल कँसरमुळे झाला आहे. त्यानंतर आज तिने मीडियासमोर येऊन मृत्यूची बातमी पसरवण्यामागचे कारणही सांगितले, पण आता हा विनोद करणे तिला जड गेले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement