Fighter Movie Ott Release: हृतिक रोशनचा फायटर लवकर ओटीटीवर होणार दाखल, पाहा कुठे आणि कधीपासून पाहू शकता

या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 199.45 कोटींची कमाई केली होती.

Fighter Movie Ott Release: हृतिक रोशनचा फायटर लवकर ओटीटीवर होणार दाखल, पाहा कुठे आणि कधीपासून पाहू शकता

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अभिनीत 'फायटर'  (Fighter) हा 2024 वर्षातला पहिला सुपरहिट सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना 21 मार्च 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 199.45 कोटींची कमाई केली होती.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2024 03:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).