Ed Sheeran ला Shah Rukh Khan ने शिकवली त्याची सिग्नेचर पोझ (Watch Video)

Ed Sheeran 16 मार्चला मुंबई मध्ये कॉन्सर्ट करणार आहे.

SRK-with-Ed-Sheeran

ब्रिटीश गायक, गीतकार Ed Sheeran मुंबई मध्ये त्याचापरफॉर्मन्स सादर करण्यासाठी आला आहे. 16 मार्चला त्याची कॉन्सर्ट आहे. दरम्यान त्याआधी बॉलिवूडच्या काही मंडळींसोबत त्याने मज्जा मस्ती केली. यावेळी बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याने Ed Sheeran ला त्याची सिग्नेचर पोझ शिकवली. दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्रामवर याचे व्हिडिओज शेअर केले आहेत.

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Ed Sheeran (@teddysphotos)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement