Dhokha Teaser: आर माधवन आणि खुशाली कुमार यांच्या 'धोका' चित्रपटाचा टीझर रिलीज, तर 'या' दिवशी होणार प्रदर्शित
या सस्पेन्स ड्रामा चित्रपटात सर्व पात्रांच्या ग्रे शेड्स पाहायला मिळणार आहेत. गुलशन कुमार आणि टी-सीरीज प्रस्तुत धोका – राउंड डी कॉर्नरचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे.
आर माधवन, (R Madhavan) खुशाली कुमार, (Khushali Kumar) दर्शन कुमार (Darshan Kumar) आणि अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) स्टारर धोका-राऊंड डी कॉर्नर चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. या टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 23 सप्टेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सस्पेन्स ड्रामा चित्रपटात सर्व पात्रांच्या ग्रे शेड्स पाहायला मिळणार आहेत. गुलशन कुमार आणि टी-सीरीज प्रस्तुत धोका – राउंड डी कॉर्नरचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)