Do Aur Do Pyaar Trailer: विद्या बालन आणि प्रतीक गांधीच्या ‘दो और दो प्यार’चा ट्रेलर रिलीज, विवाहबाह्य संबधावर चित्रपटात भाष्य

'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका विवाहित जोडप्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. विद्या आणि प्रतीक गांधी यांनी या विवाहित जोडप्याची भूमिका साकारली आहे.

Do Aur Do Pyaar Trailer: विद्या बालन आणि प्रतीक गांधीच्या ‘दो और दो प्यार’चा ट्रेलर रिलीज, विवाहबाह्य संबधावर चित्रपटात भाष्य

अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) बऱ्याच काळापासून'दो और दो प्यार' (Do Aur Do Pyaar) या तिच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटासाठी चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 'दो और दो प्यार' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका विवाहित जोडप्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. विद्या आणि प्रतीक गांधी यांनी या विवाहित जोडप्याची भूमिका साकारली आहे.

पाहा ट्रेलर -

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2024 05:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).