Diwali 2021: दिवाळी पार्टी मध्ये अभिनेत्री Sonali Raut चा पहा Bralette Top आणि लेहंगा मधील अंदाज
पहा दिवाळी पार्टी 2021 साठी नटलेल्या अभिनेत्री सोनाली राऊत चा बोल्ड आणि ब्युटिफूल अंदाज
दिवाळीचा सण सुरू असल्याने अनेकांची मित्र-मंंडळींकडे ये-जा सुरू आहे.अशातच बॉलिवूड कलाकारांची देखील मित्र मंडळींसोबत पार्टी सुरू आहे. यापैकी एका पार्टीत अभिनेत्री सोनाली राऊत देखील नुकतीच हजर होती. गुलाबी लेहंगा आणि पिवळ्या bralette top टॉप मधील इंडियन लूक आकर्षक दिसत होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
संबंधित बातम्या
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Mumbai MHADA Lottery 2025: मुंबईकरांसाठी खुशखबर! दिवाळीत निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, नोंदणी आणि इतर माहिती
Pahalgam Terror Attack: 'अल्लाहू अकबर म्हणताच सुरू झाला गोळीबार'; झीपलाईन वर असलेल्या प्रत्यक्षदर्शी ऋषी भट्टचा खळबळजनक दावा, NIA ने झीपलाईन ऑपरेटरला बजावला समन्स (Watch Video)
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Advertisement
Advertisement