Ek Villan Returns: दिशा पटानी - जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर - तारा सुतारियाची जमली जोडी, पहा पोस्टर
चित्रपटाचा ट्रेलर 30 जून रोजी प्रदर्शित होईल, तर चित्रपट 29 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होईल. मोहित सुरी या चित्रपटाते दिग्दर्शिक आहे.
'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villan Returns) हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. एक व्हिलनचा पहिला भाग 8 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल रिलीजच्या जवळ आहे. नुकतेच 'एक व्हिलन रिटर्न्स'चे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते, ज्यामध्ये दिशा पटानी (Disha Patani), जॉन अब्राहम (Johan Abraham), अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) या चित्रपटाची स्टारकास्ट प्रदर्शित झाली होती. यासोबतच आता चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर 30 जून रोजी प्रदर्शित होईल, तर चित्रपट 29 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होईल. मोहित सुरी या चित्रपटाते दिग्दर्शिक आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)