Jogi Teaser Out: गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ पंजाब फिल्म इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. दिलजीत आता हिंदी चित्रपट जोगीमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 1984 च्या शीखविरोधी दंगलीवर आधारित आहे. शनिवारी जोगीचा टीझरही रिलीज झाला आहे.
Diljit Dosanjh's upcoming thriller 'Jogi' teaser out now
Read @ANI Story | https://t.co/EVaPg5STEb#DiljitDosanjh #Jogi #JogiOnNetflix #Netflix pic.twitter.com/MFE0SQTsFj
— ANI Digital (@ani_digital) August 20, 2022
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)