Deepika Padukone Health Update: हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना दीपिकाची सेटवर प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये पोहोचलेल्या दीपिका पदुकोणच्या हृदयाचे ठोके जलद होऊ लागले, त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात जावे लागले.
दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये पोहोचलेल्या दीपिका पदुकोणच्या हृदयाचे ठोके जलद होऊ लागले, त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात जावे लागले. या त्रासावर उपचारासाठी दीपिका हैदराबादच्या कामिनेनी हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, उपचारानंतर ती पुन्हा सेटवर परत आली आहे, जिथे तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement