Raju Srivastava Health Update: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, अजूनही लाइफ सपोर्ट सिस्टमवर

राजू यांच्या शरीरात किरकोळ हालचाल झाली होती, पण त्याचा मेंदू पूर्णपणे कार्य करत नाही.

Raju Srivastava | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती आतापर्यंत चिंताजनक आहे. बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. राजू यांच्या तब्येतीची माहिती देताना कॉमेडियन एहसान कुरेशी याने पिंकविलाला सांगितले की, "डॉक्टरांनी काही काळ वाट पाहण्यास सांगितले आहे. राजू हे सध्या निरीक्षणाखाली आणि आयसीयूमध्ये आहे. राजू यांच्या शरीरात किरकोळ हालचाल झाली होती, पण त्याचा मेंदू पूर्णपणे कार्य करत नाही. मी मुंबईत आहे पण माझे सर्व मित्र दिल्लीत आहेत जे सतत माझ्या संपर्कात असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ahsaan Qureshi (@ahsaanqureshi_)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now