Chandramukhi 2 Trailer: 'चंद्रमुखी 2'चा ट्रेलर प्रदर्शित, कंगना रनौतसोबत राघव लॉरेन्स मुख्य भूमिकेत

या चित्रपटामध्ये वडीवेलु, राधिका सरतकुमार, लक्ष्मी मेनन, सृष्टी डांगे, मिथुन श्याम, महिमा नाम्बियार, राव रमेश, विग्नेश, रवी मारिया, सुरेश मेनन, टी. एम. कार्तिक आणि सुबिका क्रिष्णन आहेत.

Chandramukhi 2 Trailer

कंगना रनौत आणि राघव लॉरेन्स यांच्या 'चंद्रमुखी 2'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला 17 वर्षांनी नवीन वळण मिळते असे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. चंद्रमुखी वेट्टयन राजाच्या दरबारातील नर्तकी असते. हे तिचॆ 200 वर्ष जुनी कथा वर्तमानाशी जोडण्यात आली आहे. 'चंद्रमुखी २'चे दिग्दर्शन पी वासू यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये वडीवेलु, राधिका सरतकुमार, लक्ष्मी मेनन, सृष्टी डांगे, मिथुन श्याम, महिमा नाम्बियार, राव रमेश, विग्नेश, रवी मारिया, सुरेश मेनन, टी. एम. कार्तिक आणि सुबिका क्रिष्णन आहेत.

पाहा ट्रेलर -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement