Criminal Justice Season 3 Teaser: क्रिमिनल जस्टिसच्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज, पंकज त्रिपाठी पुन्हा सोडवताना दिसणार केस
हॉटस्टारने आपल्या सोशल मीडिया अकाउंट आणि यूट्यूबवर क्रिमिनल जस्टिसच्या तिसऱ्या सीझनची झलक शेअर केली आहे. होय, हॉटस्टारने 'क्रिमिनल जस्टिस 3' चा टीझर रिलीज केला आहे.
क्रिमिनल जस्टिस या वेबसिरीजच्या माधव मिश्रा यांच्यावर एक नवीन केस समोर आली आहे. माधव मिश्रा उर्फ पंकज त्रिपाठी लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर एक नवीन आणि खळबळजनक केस सोडवताना दिसणार आहे. वास्तविक, हॉटस्टारने आपल्या सोशल मीडिया अकाउंट आणि यूट्यूबवर क्रिमिनल जस्टिसच्या तिसऱ्या सीझनची झलक शेअर केली आहे. होय, हॉटस्टारने 'क्रिमिनल जस्टिस 3' चा टीझर रिलीज केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)