Brahmastra On OTT: रणबीर-आलियाचा ब्रम्हास्त्र आता ओटीटीवर प्रदर्शित होणार, दिवाळीचा मुहूर्त साधत दिग्दर्शक अयान मुखर्जीची अनोखी पोस्ट

दिग्दर्शक अयान मुखर्जीने ब्रम्हास्त्र 4 नोव्हेंबरला हॉट स्टारवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.

Brahmāstra (Photo Credit - Twitter)

बॉलिवूडचा (Bollywood) बहूर्चित सिनेमा ब्रम्हास्त्र (Bramhastra) आता ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार असल्याची घोषणा दिग्दर्शक अयान मुखर्जीने (Ayan Mukherjee) केली आहे.  दिवाळीच्या शुभेच्छा देत अयानने ब्रम्हास्त्र 4 नोव्हेंबरला हॉट स्टारवर (Hotstar) प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement