Brahmastra: ब्रम्हास्त्रच्या पुढील भाग दोन आणि तीनची रिलीज डेट जाहीर, पुढील भागासाठी 2026 पर्यंत पहावी लागणार वाट

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.

Brahmāstra (Photo Credit - Twitter)

गेल्या वर्षी आलेल्या रणबीर कपूर आणि आलीया भट्टच्या ब्रम्हास्त्रने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या चित्रपटानंतर आता या चित्रपटाच्या उर्वरीत दोन भागांची प्रतिक्षा प्रेक्षक करत असून चित्रपटाच्या दिग्दर्शकाने या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. या चित्रपटाचे दोन भाग हे दुसरा हा डिसेंबर 2026 आणि तिसरा भाग हा डिसेंबर 2027 ला प्रदर्शीत होईल. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने याबाबतची माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement