Shaitaan Box Office Day 2: अजय देवगण आणि आर माधवनच्या शैतानची दुसऱ्या दिवसात मोठी कमाई, 2 दिवसांत केलं इतकं कलेक्शन

तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 18.75 कोटींची कमाई केली. अशाप्रकारे दोन दिवसांत चित्रपटाने देशभरात एकूण 33.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.

अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhvan) स्टारर 'शैतान' चित्रपट (Shaitaan Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये बक्कळ कमाई केली आहे. विकास बहल यांनी दिग्दर्शित केलेला सुपरनॅचरल हॉरर-थ्रिलर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ओपनिंग डेच्या तुलनेत जास्त कमाई केली आहे. 'शैतान' ने पहिल्या दिवशी 14.75 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 18.75 कोटींची कमाई केली. अशाप्रकारे दोन दिवसांत चित्रपटाने देशभरात एकूण 33.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)