Bigg Boss OTT 3: दोन बायकांसोबत बिग बॉसमध्ये येणाऱ्या यु्ट्यूबरवर देबोलिना भट्टाचार्य भडकली

Bigg Boss (PC - Twitter)

बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT 3) कार्यक्रमाचा सध्या तिसरा सीझन सुरु आहे. या कार्यक्रमात युट्युबर अरमान मलिक (Armaan Malik Youtuber) त्याच्या दोन बायकांसोबत स्पर्धक (Bigg Boss OTT 3 Contestant) म्हणून सामील झाला आहे. अभिनेत्री देबोलिना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) हिने युट्युबर अरमान मलिकवर जोरदार निशाणा साधला आहे. दोन पत्नींसोबत बिग बॉसमध्ये सामील झाल्याचं वर्तन अत्यंत गलिच्छ असल्याचं देबोलिनान म्हटलं आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement