अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)  आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत असते. आपल्या बोल्ड आणि हटके ड्रेसने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भूमी पेडणेकरने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. आपल्या हटके ड्रेसने तिने उपस्थित सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. भूमी पेडणेकरचा ड्रेस काही चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. नेटकरी तिला ट्रोल करताना दिसून येत आहेत. तिची तुलना हटके फॅशनमुळे कायम चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदसोबत (Urfi Javed) करण्यात येत आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)