Bharatanatyam Doyen Yamini Krishnamurthy Passes Away: पद्मविभूषण यामिनी कृष्णमूर्ती यांचे वयाच्या 84 व्या वर्षी दिल्लीत निधन, अनेक आजारांनी होत्या त्रस्त
भरतनाट्यम नृत्यांगना पद्मविभूषण डॉ. यामिनी कृष्णमूर्ती यांच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी आहे.
भरतनाट्यम नृत्यांगना पद्मविभूषण डॉ. यामिनी कृष्णमूर्ती यांच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी आहे. वयाच्या 84 व्या वर्षी वयाच्या विविध आजारांमुळे दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये शनिवारी त्यांचे निधन झाले. कृष्णमूर्तीचे मॅनेजर आणि सेक्रेटरी गणेश यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 7 महिन्यांपासून त्या आयसीयूमध्ये होत्या.
पाहा पोस्ट -
Bharatanatyam doyen Yamini Krishnamurthy dies of age-related ailments at 84
— Press Trust of India (@PTI_News) August 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2024 07:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

