Bad Newz Kissing Scene: विक्की-तृप्तीच्या 27 सेकंदांच्या किसींग सीनवर सेन्सॉरची कात्री
या चित्रपटात विक्की कौशलसोबत तृप्ती डिमरी आणि एमी विर्क हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
बॅड न्यूज (Bad Newz) चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विक्की कौशलसोबत तृप्ती डिमरी आणि एमी विर्क हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विक्की कौशलच्या बॅड न्यूज चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. चित्रपटातील 27 सेकंदांच्या लिप-लॉक सीनमध्ये (Lip Lock Scne) बदल करण्यास सांगितलं आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)