Auron Mein Kahan Dum Tha collection: ‘औरों में कहाँ दम था’ बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप; चित्रपटाची आठवडाभरात फक्त 12 कोटींची कमाई
या चित्रपटाने भारताबाहेर 1.75 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 12.85 कोटी रुपये झाले आहे.
अजय देवगण व अभिनेत्री तब्बू यांचा ‘औरों में कहाँ दम था’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली आहे. या चित्रपटाची एका आठवड्यातील भारतातील एकूण कमाई 10.9 कोटी रुपये झाली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
मुंबई सेंट्रल ते हजरत निझामुद्दीन दरम्यान धावणार्या August Kranti Tejas Rajdhani Express ला आता जोडले जाणार अधिकचे AC 3-Tier Coach
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Mumbai BEST Bus Fare Hike: मुंबई बेस्ट बस भाडेवाढ! एसी आणि नॉन-एसी बसेससाठी दुप्पट दर; जाणून घ्या नवे दरपत्रक
Zapuk Zupuk Day 3 Collection: सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ? 3 दिवसात केली फक्त 'इतकी' कमाई
Advertisement
Advertisement
Advertisement