Attack New Poster: जॉन अब्राहम 'अटॅक'साठी सज्ज, 'या' दिवशी ट्रेलर होणार प्रदर्शित

या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच 7 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर हा चित्रपट 1 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Attack (Photo Credit - Twitter)

बॉलिवूड अॅक्शन हिरो जॉन अब्राहमच्या 'अटॅक' चित्रपटाचे आणखी एक पोस्टर समोर आले आहे. यासोबतच जॉन अब्राहमने चित्रपटाचा ट्रेलर कधी येणार हे सांगितले आहे. जॉनने या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले होते तेव्हापासूनच चाहते ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच 7 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर हा चित्रपट 1 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now