Aryan Khan Reached Home: आर्यन खान आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मन्नतवर दाखल (See Photos)

Aryan Khan आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मन्नतवर दाखल झाला आहे. तर आर्यन खान याच्या घरी येण्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

Aryan Khan Reached Home: आर्यन खान आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मन्नतवर दाखल (See Photos)
Aryan Khan Reached Home (Photo Credits-ANI)

Aryan Khan आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मन्नतवर दाखल झाला आहे. तर आर्यन खान याच्या घरी येण्याने आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच मन्नतच्या बाहेर चाहत्यांनी सुद्धा  त्याच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement