Article 370 Collection: यामी गौतमचा 'आर्टिकल 370'ची दमदार कमाई, लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये करणार एन्ट्री

आर्टिकल 370’ चित्रपटाची निर्मिती यामीचा पती आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी मिळून केली आहे.

Article 370

अभिनेत्री यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटाने चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने 75 कोटींचा टप्पा पार केला आहे.  आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल 370’ चित्रपटाची निर्मिती यामीचा पती आदित्य धर आणि ज्योती देशपांडे यांनी मिळून केली आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement