Arjun Kapoor Malaika Arora Video: रॅम्पवर चालताना अर्जुन कपूरचा मलायका अरोराला किस, बघा व्हिडीओ

अर्जुन कपूर रॅम्प वॉक (Ramp Walk) करतानाचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.

Arjun Kapoor and Malaika Arora (Photo Credits: Instagram)

कुणाल रावलचा (Kunal Rawal) फॅशन शो (Fashion Show) बद्दल सध्या सिनेविश्वात जोरदार चर्चा सुरु आहे. या फॅशन शो मध्ये विविध अभिनेत्यांसह अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. कुणाल रावलच्या फॅशन शोला अभिनेता अर्जुन कपूर (Actor Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) देखील हजेरी लावली होती. अर्जुन कपूर रॅम्प वॉक (Ramp Walk) करतानाचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.  रॅम्प वॉकच्या दरम्यान  अभिनेता अर्जुन कपूरने मलायका अरोराला किस केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now