Ranbir Kapoor Video: ..आणि रणबीर कपूरने थेट चाहत्याचा मोबाईल फेकून दिला, सोशल मिडीयावर Angry रणबीरची जोरदार चर्चा
रणबीर चाहत्याचा फोन धरुन थेट फेकून देतो असं या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे. पण रणबीर बरोबर फोटो काढणार हा चाहता पुन्हा पुन्हा फोटो काढत असल्याने रणबीरने संतापून फोन फेकल्याची माहिती कार्यक्रमातील उपस्थितांनी दिली आहे.
अभिनेता रणबीर कपूर आणि श्रध्दा कपूरचा तू झुटी मै मक्कार सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणबीर विविध इव्हेंट्सला हजेरी लावताना दिसत आहे. तरी अशाचं एका कार्यक्रमातला अन्ग्री रणबीर कपूरचा व्हिडीओ सध्या सोसल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात रणबीरचा एक फॅन रणबीर बरोबर सेल्फी काढायला येतो आणि वेळेवर त्याच्या फोनमध्ये सेल्फीचं कली होत नाही किंवा काहीतरी तांत्रइक बिघाड होतो. दरम्यान रणबीर त्या चाहत्याचा फोन धरुन थेट फेकून देतो असं या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे. पण रणबीर बरोबर फोटो काढणार हा चाहता पुन्हा पुन्हा फोटो काढत असल्याने रणबीरने संतापून फोन फेकल्याची माहिती कार्यक्रमातील उपस्थितांनी दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement