Happy Birthday Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चनच्या वाढदिवशी लेक अभिषेक बच्चनकडून अनोख बर्थडे गिफ्ट, पहा तो क्षण जेव्हा अमिताभ बच्चनच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

महानायक अमिताभ बच्चनच्या वाढदिवशी लेक अभिषेक बच्चनसह जया बच्चनने लावली केबीसीच्या सेटवर हजेरी.

आज महानायक अमिताभ बच्चन आपला ८० वा वाढदिवस साजरा करीत आहेत. तरी यावर्षीचा वाढदिवसा त्यांच्यासाठी खास आहे कारण त्यांचा लेक अभिषेक बच्चनने त्यांचा वाढदिवस अगदी अनोख्या पध्दतीने साजरा केला आहे. बाप कायमचं मुलाचा वाढदिवस साजरा करतो पण मुलाने बापाचा वाढदिवस खास करणं हे अमिताभसाठी अधिक विशेष ठरलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)