Alia Bhatt Baby Bump: हॉट आउटफिटमध्ये दिसला आलिया भट्टचा जबरदस्त अवतार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
कॉमेंट बॉक्सवर यूजर्स सतत फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा वर्षाव करत आहेत.
आलिया भट्ट स्टारर चित्रपट डार्लिंग्स नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, लवकरच आई होणार्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा जबरदस्त अवतार दिसत आहे. आलियाने हॉट चॉकलेट कलरचा आउटफिट घातला असून कॅमेऱ्यासमोर ती एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे. अभिनेत्रीचे हे हॉट फोटोशूट पाहून चाहत्यांच्या मनात खळबळ उडणार आहे. कॉमेंट बॉक्सवर यूजर्स सतत फायर इमोजी आणि रेड हार्ट्सचा वर्षाव करत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)