Twinkle Khanna: ट्विंकल खन्ना वयाच्या 50 व्या वर्षी झाली पदवीधर, अक्षय कुमारने शेअर केली खास पोस्ट
पत्नीने पदवी मिळवल्यानंतर अक्षयने खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. ट्वींकलने तिचा लेक आरवसह परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतला होता.
अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) गेल्या काही दिवसांपासून परदेशात शिक्षण घेत होती. आता वयाच्या 50 व्या वर्षी ती पदवीधर झाली आहे. पत्नीने पदवी मिळवल्यानंतर अक्षयने खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. ट्वींकलने तिचा लेक आरवसह परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतला होता.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement