Akshay Kumar: अक्षय कुमारने आगामी चित्रपटाच्या नावात केला बदल, सोशल मीडियावर शेअर केला टीझर

अभिनेता अक्षय कुमारने आगामी चित्रपटाच्या नावात बदल केल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेमुळे अक्षयने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर त्यांनी या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.

Akshay Kumar: अक्षय कुमारने आगामी चित्रपटाच्या नावात केला बदल, सोशल मीडियावर शेअर केला टीझर
Mission Raniganj

Akshay Kumar: बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar)आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. यात अक्षयने चाहत्यांना खास भेट दिली आहे.  सोशल मीडीयावर नेटकऱ्यांनी चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे. सद्या देशात इंडिया विरुध्द भारत असा वाद चालू असताना अक्षयने आगामी चित्रपटाचं टॅगलाईन बदललं आहे. या कामगिरीमुळे त्यांनी चाहत्यांच मन जिंकल आहे.  आगामी चित्रपट मिशन रानीगंज: द ग्रेट इंडियन रेस्क्यू असं ठेवण्यात आलं होतं. पण आता खिलाडी अक्षयने सिनेमाच्या टॅगलाईन मध्ये बदल केला आहे. आता 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' (Mission Raniganj The Great Bharat Rescue) येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2023 11:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).