Drishyam 2: अजय देवगणच्या 'दृश्यम 2' चा फर्स्ट लूक रिलीज, विजय साळगावकर कुटुंबासह परतले

दृष्यम 2 चा अधिकृत फर्स्ट लूक निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज केला आहे.

Drishyam 2 (Photo Credit - Twitter)

अजय देवगण (Ajay Devgn) पुन्हा एकदा दृष्यम 2 (Drishyam 2) चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहे, ज्याचा फर्स्ट लूकही त्याने रिलीज केला आहे. दृष्यम 2 चा अधिकृत फर्स्ट लूक निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज केला आहे. त्यांनी दृश्यम 2 चे पोस्टर शेअर केले. त्याने सांगितले की चित्रपटाचा टीझर (Drishyam 2 Teaser) उद्या म्हणजेच शुक्रवारी रिलीज होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement