Brahmastra: अमिताभ बच्चननंतर नागार्जुनने दाखवली दमदार स्टाईल, फर्स्ट लूक रिलीज

नागार्जुन मोठ्या गॅपनतर हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दोन दिवसापुर्वी अमिताभ बच्चन यांचा फस्ट लुक शेअर केला होता. ब्रम्हास्त्र चित्रपटाचा ट्रेलर 15 जूनला रिलीज करण्यात येणार आहे.

Brahmastra: अमिताभ बच्चननंतर नागार्जुनने दाखवली दमदार स्टाईल, फर्स्ट लूक रिलीज
Nagarjuna (Photo Credit - Insta)

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर आणि अलिया मुख्य भूमिकेत आहे. नुकताच या चित्रपटातील साउथ सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) यांचा फस्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. नागार्जुन मोठ्या गॅपनतर हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दोन दिवसापुर्वी अमिताभ बच्चन यांचा फस्ट लुक शेअर केला होता. ब्रम्हास्त्र चित्रपटाचा ट्रेलर 15 जूनला रिलीज करण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2022 05:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).